MS Dhoni: माझं शरीर आता थकलंय! सुरेश रैनाकडे MS Dhoni ची मन की बात; आयपीएलमधून निवृत्तीची भीती

Emotional Conversation Between Dhoni And Raina: एमएस धोनीने सुरेश रैनाशी बोलताना “माझं शरीर आता थकलंय” असं सांगितल्याने त्याच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. CSK चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.
Emotional Conversation Between Dhoni And Raina

Emotional Conversation Between Dhoni And Raina

esakal 

Updated on

Emotional Conversation Between Dhoni And Raina: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चे आता काहीच आठवडे शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्सला(CSK) सोमवारी हैदराबादविरुद्ध ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

सोमवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात या हंगामात चेन्नईने आपला शेवटचा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच चेपॉकवर खेळला. या सामन्यात चेन्नईच्या सगळ्या चाहत्यांना धोनी(MS. DHONI) मैदानात उतरेल अशी अपेक्षा होती. थालाला पाहण्यासाठी चाहते मैदानावर मोठ्या उत्साहात उपस्थित होते. मात्र धोनी या सामन्यात खेळला नाही. तरीही चाहत्यांना त्याला पाहायला नक्की मिळालं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com