LSG vs RR सामना बदलू शकतो इतिहास; वैभव सूर्यवंशीकडे मोठ्या विक्रमाची संधी,फक्त २ धावा दूर अन्...

Vaibhav Suryavanshi Nears Historic Milestones: वैभव सूर्यवंशी ५०० धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ असून राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी त्याच्याकडे आहे.
Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi

esakal

Updated on

आयपीएल २०२६(IPL) चा ३२ वा सामना आज राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) आणि लखनऊ सुपर जायंट्स(Lucknow Super Giants) यांच्यात लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्ससाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात त्यांना पुनरागमन करण्याची चांगली संधी असेल. राजस्थानने आतापर्यंत या हंगामात ६ सामने खेळले असून त्यात ४ विजय आणि २ पराभव आहेत. ८ गुणांसह राजस्थान सध्या चौथ्या स्थानावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com