

Rohit Sharma’s Reaction to Umpire’s Decision
esakal
आयपीएल 2026 (IPL) चा हंगाम चांगलाच रंगात आला असून काल (12 एप्रिल) वानखेडे स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात हंगामाचा 20 वा सामना खेळला गेला. या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या दरम्यान फलंदाजीला जाण्यापूर्वीच रोहित शर्माला अंपायर्सने अडवलं होतं. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.