IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! संजू सॅमसन जुन्या संघात परतणार?कर्णधारपदाची ऑफर; RR दोन फिरकीपटूंनाही रिलीज करणार

Sanju Samson likely to leave Rajasthan Royals : डिसेंबर महिन्यात आयपीएलचं ऑक्शन होणार आहे. त्यापूर्वी १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना रिलीज करण्यात येणाऱ्या खेळाडूंची यादी द्यायची आहे. या यादीत संजू सॅमसनचं नाव सर्वात वर आहे.
Sanju Samson likely to leave Rajasthan Royals

Sanju Samson likely to leave Rajasthan Royals

esakal

Updated on

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. राजस्थानचा संघ संजू सॅमसनला रिलीज करण्याची शक्यता आहे. याशिवाय श्रीलंकेचे दोन फिरकीपटू माहिश थीक्षणा आणि वानिंदू हसरंगा यांनाही रिलीज केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com