'माझ्या वडिलांना स्क्रिनवर दाखवा, तुम्हाला...', शतकानंतर अभिषेक शर्माची विनंती; सामनावीर पुरस्कारही बहिणीला समर्पित

Abhishek Sharma’s Heartfelt Request Wins Hearts: अभिषेक शर्माच्या शतकानंतर वडिलांना स्क्रीनवर दाखवण्याची भावनिक विनंती सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याने चाहत्यांची मनं जिंकली.
Abhishek Sharma’s Heartfelt Request Wins Hearts

Abhishek Sharma’s Heartfelt Request Wins Hearts

esakal

Updated on

आयपीएल २०२६ मध्ये ३१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत चौथा विजय मिळवला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी हरवलं. या सामन्याचा हिरो ठरला अभिषेक शर्मा. त्याने जबरदस्त शतक झळकावत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत थेट १७ व्या स्थानावरून अव्वल क्रमांकावर झेप घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com