शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Shubman Gill’s Stunning Catch Goes Viral: गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने घेतलेल्या भन्नाट झेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवम दुबेचा अप्रतिम कॅच घेत गिलने सामना पूर्णपणे गुजरातच्या बाजूने झुकवला.
Video Viral

Video Viral

esakal

Updated on

Shubman Gill’s Stunning Catch Goes Viral: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या स्पर्धेत काल म्हणजेच गुरुवारी गुजरात टायटन्स(GT) आणि चेन्नई सुपर किंग्स(CSK) यांच्यात हंगामातील ६६ वा सामना खेळला गेला. या सामन्यात पाच वेळा विजेता ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा गुजरात टायटन्सने तब्बल ८९ धावांनी पराभव केला. गुजरातची कामगिरी या सामन्यात अत्यंत दमदार ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com