

Ruturaj Gaikwad Reaction
esakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL) स्पर्धेत शनिवारी (१८ एप्रिल) डबल हेडर म्हणजे दोन सामने खेळले गेले. यातील दुसरा सामना सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला गेला. सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करायला आलेल्या सनराइजर्स हैदराबादने २० षटकांत १९४ धावा केल्या.