

Tilak Varma Viral Video
sakal
आयपीएल 2026 उद्यापासून सुरू होतय आणि दुसरीच मॅच मुंबई इंडियन्स आणि कोलकाता यांची आहे. आतापर्यंत मुंबईने 5 वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे. सुरुवात 2013 पासून झाली होती. 2020 मध्ये त्यांनी पाचव्यांदा जेतेपद नावावर केल होत. आयपीएल जवळ आल की मुंबई इंडियन्स ट्रेडिंगला येत असते, आता असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात तिलक वर्माला मुंबई पोलिसांनी अडवल काय आहे हा व्हायरल व्हिडिओ आणि का अडवल तिलक का?