

Dhoni Update
esakal
MS Dhoni: इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) चा ४४ वा सामना आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. आतापर्यंत या हंगामात चेन्नई सुपर किंग्सने ८ सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना ३ सामन्यांत विजय मिळाला तर ५ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. गुणतालिकेत (Points Table) ते ६ गुणांसह ७ ते व्या क्रमांकावर आहेत.