Who is Navnita Gautam? विराट कोहली, स्मृती मानधना यांना 'फिट' ठेवणारी नवनीता गौतम; RCB ने तिच्यासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय

Key Role in RCB Players’ Fitness and Recovery: आरसीबीची पहिली महिला सपोर्ट स्टाफ नवनीता गौतम सध्या चर्चेत. विराट कोहलीसह खेळाडूंच्या फिटनेस आणि रिकव्हरीसाठी महत्त्वाची भूमिका.
Who is Navnita Gautam

Who is Navnita Gautam

esakal

Updated on

आयपीएल(IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे. अनेक संघ, खेळाडू हंगामात प्रसिद्ध होत असतात, मग ते स्टार फलंदाज असो किंवा गोलंदाज. परंतु आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bengaluru) ताफ्यातील पहिली महिला सपोर्ट स्टाफ सदस्य असलेली नवनीता गौतम (Navnita Gautam)सध्या चर्चेचा विषय बनली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (Royal Challengers Bengaluru) यशामागे नवनीता गौतम आहे. आयपीएल इतिहासातील पहिल्या महिला सपोर्ट स्टाफ म्हणून तिची ओळख निर्माण होत आहे. नवनीता विराट कोहलीपासून तर स्मृती मंधानापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्याचं काम करते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com