

IPL Schedule Change
esakal
मुंबई : सध्या भारतामध्ये आयपीएलचा थरार सुरू आहे. यंदाचा आयपीएल मोसम अंतिम टप्प्यात आला आहे. याचदरम्यान आयपीएलशी संबंधित एक माहिती समोर आली असून, या स्पर्धेचे चेअरमन अरुण धुमल यांनी आयपीएल इतरत्र महिन्यांमध्ये खेळवण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.