

IPL 2026: LSG vs SRH
sakal
हैदराबाद : रिषभ पंत नेतृत्व करत असलेल्या लखनौ संघाला पहिला विजय मिळवण्यासाठी उद्या प्रथम फलंदाजीच्या योग्य रचनेचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या हैदराबाद संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवलेला असल्यामुळे त्यांना वर्चस्व मिळवण्याची अधिक संधी आहे.