Jasprit Bumrah Fitness Update: जसप्रीतचे RCB विरुद्ध पुनरागमन होणार होते, पण...; Mumbai Indians चं टेंशन वाढवणारी बातमी

Jasprit Bumrah मुंबई इंडियन्ससाठी मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन आणखी लांबणीवर टाकण्यात आले आहे.
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah esakal
Updated on

Mumbai Indians ला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या आतापर्यंतच्या तीन सामन्यांत फक्त एक विजय मिळवता आला आहे. विग्नेश पुथूर व अश्वनी कुमार हे दोन युवा स्टार मुंबईने शोधून आणलेत, परंतु जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) वेगाची, अचुकता त्यांच्यात नाही. त्यामुळेच मुंबईचे चाहते जसप्रीतच्या पुनरागमनाकडे डोळे लावून आहेत आणि तो लवकरात लवकर परतावा, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांना प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. जसप्रीत RCB विरुद्ध सोमवारी होणाऱ्या लढतीतून पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. पण, त्याचे पुनरागमन लांबणीवर पडले आहेत.

Jasprit Bumrah
अजिंक्य रहाणेने 'शिस्त' शिकवली, म्हणून Yashasvi Jaiswal ने मुंबई संघाची साथ सोडली? रागात युवा फलंदाजाने मारलेली 'लाथ'...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com