Kapil Dev: फक्त IPL नव्हे, देशासाठी खेळण्याचं स्वप्न बाळगा; कपिल देवांनी तरुणांना दिला मोठा मंत्र म्हणाले...

Kapil Dev Advice: कपिल देव यांनी नवोदित क्रिकेटपटूंना आयपीएलपेक्षा भारताकडून खेळण्याचे ध्येय ठेवण्याचा सल्ला दिला. पुण्यातील पूना क्लब मैदानाच्या उद्घाटनावेळी त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
Kapil Dev

Kapil Dev

sakal

Updated on

पुणे : नवोदित मुलांचा सध्या भर आयपीएलमध्ये प्रवेश मिळण्यावरच असतो. मात्र, त्यांनी देशाकडून खेळण्याचे स्वप्न बघावे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी दिला. पूना क्लबने त्यांचे मैदान पुनर्विकसित करताना त्याला जागतिक दर्जाचे वाळूआधारित क्रिकेट स्टेडियम बनविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com