अरे, क्या रे तू...! Kavya Maran च्या 'त्या' तीन Video ची चर्चा; हसली, चिडली, आनंदाने रडलीही...

CSK vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किग्सला चेपॉकवर पराभूत करण्याचा पराक्रम केला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती SRH ची मालकीण काव्या मारन हिची...
Kavya Maran's reaction
Kavya Maran's reaction esakal
Updated on

Kavya Maran reacts emotionally during the SRH vs CSK match इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. या सामन्यादरम्यान काव्या मारनचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. कमिंदू मेंडिसने फ्री हिटवर संधी गमावली आणि हर्षल पटेलने सोपा कॅच ड्रॉप केला क्लायनंतर काव्याची देहबोली पाहण्यासारखी होती. सध्या तिचे तीन व्हिडीओ सोशल मीडिया गाजवत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com