Ajinkya Rahane: KKR चे 25 कोटी पाण्यात ग्रीनच्या 'नो बॉलिंग'ने कोलकात्याचं गणित बिघडलं; रहाणेंचं उत्तर ऐकून चाहते थक्क!

KKR Cameron Green: कोलकाता नाईट रायडर्सने २५ कोटींमध्ये विकत घेतलेल्या कॅमेरून ग्रीनची गोलंदाजी का नाही? कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाले, “हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विचारा,” चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

sakal

Updated on

इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या हंगामात काल झालेल्या सामन्यात मुंबईने १४ वर्षाचा दुष्काळ संपवत सलामीचा सामना आपल्या नावावर केला. नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करायला आलेल्या कोलकाता संघाचा फिनआणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली , अजिंक्यने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल, आणि मुंबईला २२१ धावांचे लक्ष्य दिले. मुंबईने रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर हा सामना जिंकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com