IPL 2025: हे, ग्राऊंड माझं आहे! RCB ची जिरवल्यावर KL Rahul चं सेलिब्रेशन चर्चेत; वर्तुळ काढलं, बॅट आपटली, पाहा VIDEO

KL Rahul Celebration vs RCB Goes Viral : या विजयानंतर केएल राहुलने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले. विजयी षटकारानंतर राहुलने मैदानावर वर्तुळ काढत बॅट आपटली.
KL Rahul Celebration
KL Rahul Celebrationesakal
Updated on

KL Rahul says this is my ground viral video : इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्याच घरच्या मैदानावर धूळ चारली. हा सामना दिल्लीने ६ गडी राखून जिंकला. या सामन्यात केएल राहुलने ५३ चेंडूंमध्ये नाबाद ९३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com