अथिया शेट्टीच्या व्हिडिओवर अश्लील कमेंट्स, राहुल भाऊ कुठे अडकलाय... | KI Rahul Girlfriend Athiya Shetty Troll | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kl rahul girlfriend actress athiya shetty

अथिया शेट्टीच्या व्हिडिओवर अश्लील कमेंट्स, राहुल भाऊ कुठे अडकलाय...

KI Rahul IPL 2022: टीम इंडियाचा स्टायलिश क्रिकेटर केएल राहुल त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. केएल राहुल बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला डेट कर आहे. अथिया IPL 2022 मध्ये केएल राहुलला स्टँडमध्ये चीअर करताना दिसली आहे. त्यामळे हे जोडी अनेकदा चर्चेत असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. अथिया शेट्टी ही अभिनेत्री आहे आणि ती तिच्या वडिलांप्रमाणे चित्रपटांच्या दुनियेत नाव कमावण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अथिया शेट्टीशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र अथिया शेट्टीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही यूजर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत.(KI Rahul Girlfriend Athiya Shetty Troll)

हेही वाचा: IPL 2021 : CSK च्या मॅचपूर्वी मांजरेकरांचं जाडेजासंदर्भात मोठं वक्तव्य

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी जी स्वतः बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरून ती खूप चर्चेत आली आहे. त्या व्हिडिओमध्ये अथिया एका फॅशन शोदरम्यान रॅम्पवर चालताना दिसली आहे. पण अथियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरील काही युजर्सना आवडला नाही. त्यामध्ये एका यूजरने लिहिले, राहुल भाऊ कुठे अडकला आहे यार... दुसर्‍या युजरने लिहिले की, 'पुरुषां सारखी दिसत आहे'. त्याच वेळी, इतर लोक देखील अथिया शेट्टीच्या बद्दल असभ्य कमेंट करत आहेत.

हेही वाचा: CSK प्लेऑफमध्ये न पोहोचण्याच्या चर्चांदरम्यान धोनीचं मोठं विधान; म्हणाला...

केएल राहुलबद्दल बोलायचं झालं तर, राहुल आता लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करत आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ 11 पैकी 8 सामने जिंकून IPL 2022 मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. अथिया शेट्टी मैदानावर राहुलला चीअर करताना दिसली.

Web Title: Kl Rahul Girlfriend Actress Athiya Shetty Bollywood Cricket Fans Troll

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top