IPL VIP Tickets : सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, आमदारांचा मोफत तिकिटांसाठी ‘खेळ’… मोदींच्या वक्तव्याने खळबळ!

Lalit Modi Criticizes Karnataka MLAs Over Demand for Free IPL VIP Tickets : कर्नाटक विधानसभेत आयपीएल मोफत व्हीआयपी तिकिटांच्या मागणीवरून वाद; ललित मोदींची तीव्र टीका
MLAs Demand Free IPL VIP Tickets Sparks Row, Lalit Modi Reacts Sharply

MLAs Demand Free IPL VIP Tickets Sparks Row, Lalit Modi Reacts Sharply

esakal

Updated on

कर्नाटक विधानसभेत आयपीएल तिकिट वाटपावरून रंगलेला वाद आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे. आमदारांसाठी मोफत व्हीआयपी तिकिटे राखीव ठेवण्याची मागणी केली गेल्याने हा मुद्दा अधिक तीव्र झाला. लोकप्रतिनिधींना सामान्य प्रेक्षकांसारखे रांगेत उभे राहावे लागू नये, असा युक्तिवाद केला गेला. यामुळे क्रिकेट प्रशासनावर राजकीय दबाव वाढला असून, चाहते आणि निरीक्षकांकडून या मागणीला तीव्र विरोध व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com