22 Records in IPL 2025 : सूर्यकुमार यादव ते वैभव सूर्यवंशी... आयपीएल २०२५ च्या पर्वात मोडले गेले २२ मोठे विक्रम

Full list of records broken in IPL 2025 या मोसमात एक-दोन नव्हे तर तब्बल २२ विक्रम मोडले गेले. विराट कोहलीने सर्वाधिक चौकारांचा विक्रम आपल्या नावे केला, तर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक ठोकलं आणि सर्वात तरुण शतकवीर ठरला.
LIST OF 22 RECORDS BROKEN IN IPL 2025
LIST OF 22 RECORDS BROKEN IN IPL 2025esakal
Updated on

Here’s a look at major records broken during IPL 2025: इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ आवृत्तीचा शेवट मंगळवारी (३ जून) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर सहा धावांनी विजय मिळवला आणि १८ वर्षांत प्रथमच आयपीएलचे विजेतेपद नावावर केले. आयपीएलचा १८ वा हंगाम २२ मार्च ते ३ जून या कालावधीत खेळवण्यात आला आणि ७४ सामन्यांच्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम मोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com