MS Dhoni Run-Out: विकेट पाहिल्या आणि थ्रो केला... धोनीने रिषभ पंतला सांगितलं त्या रनआऊटवेळी नेमकं काय झालं?

MS Dhoni’s Run-Out of Samad: चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेत सोमवारी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केले. या सामन्यात धोनीने केलेल्या रनआऊटची जोरदार चर्चा झाली. सामन्यानंतर त्याबद्दल रिषभ पंतने त्याला विचारलं होतं.
Rishabh Pant - MS Dhoni
Rishabh Pant - MS DhoniSakal
Updated on

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ स्पर्धेत सोमवारी रिषभ पंतच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सला ५ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईचा हा हंगामातील दुसराच विजय ठरला. चेन्नईच्या या विजयात एमएस धोनीने त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या चपळ यष्टीरक्षणानेही मोलाचे योगदान दिले. त्यातही धोनीने अब्दुल सामदला ज्याप्रकारे धावबाद केले, त्याची चर्चा जोरदार झाली.

Rishabh Pant - MS Dhoni
MS Dhoni: ऋतुराजपाठोपाठ आता धोनीच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह? 'त्या' Video ने वाढवली CSK चाहत्यांची धडधड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com