MS Dhoni च्या डोक्यात काहीतरी शिजतंय! ऋतुराज गायकवाडचा पर्याय शोधला; पृथ्वी शॉच्या स्वप्नांना तडाखा

MS Dhoni's big decision ahead of IPL 2025 चेन्नई सुपर किंग्जमध्ये मोठा बदल घडू शकतो. ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे पर्वातून माघार घ्यावी लागल्याने आता CSK चे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करतोय. पण, ऋतुराजच्या जागी कोणाला संधी मिळेल, याची उत्सुकता लागली आहे.
WHO WILL REPLACE RUTURAJ GAIKWAD
WHO WILL REPLACE RUTURAJ GAIKWAD esakal
Updated on

CSK squad update IPL 2025 with Vansh Bedi

चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलच्या एखा पर्वात प्रथमच हा संघ सलग पाच सामने हरला आहे आणि चेपॉकवर सलग तीन हार पत्करण्याची त्यांची पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर संघाला संभाळून खेळावे लागेल आणि उर्वरित ८ पैकी किमान ६-७ सामने जिंकावे लागणार आहेत. ऋतुराज गायकवाडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने महेंद्रसिंग धोनीकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. पण, अशात ऋतुराजची रिप्लेसमेंट कोण, याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com