IPL 2025: पुन्हा कॅप्टन्सी मिळाल्यावर काय होती धोनीची पहिली प्रतिक्रिया? कोच स्टिफन फ्लेमिंग म्हणाले...

MS Dhoni replaces Ruturaj Gaikwad as captain : आज चेन्नईचा कोलकाताशी सामना होणार आहे. त्यापूर्वी प्रशिक्षक फ्लेमिंग यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धोनीच्या कर्णधारपदाबाबतही विचारण्यात आलं.
MS Dhoni Replaces Ruturaj Gaikwad as CSK Captain
MS Dhoni Replaces Ruturaj Gaikwad as CSK Captain esakal
Updated on

MS Dhoni reacts after taking over as CSK captain from Ruturaj Gaikwad in IPL 2025 : कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्याने उर्वरित हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व पुन्हा एकदा एमएस धोनीकडे सोपवण्यात आलं आहे. चेन्नईच्या संघाने गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. अशातच पुन्हा एकदा कर्णधारपद मिळाल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com