MS Dhoni’s Humble Response After Young Fan Touches His Feet Goes Viral : काही दिवसांपूर्वी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या चेन्नई सामन्यानंतर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महेंद्रसिंह धोनीच्या पाया पडला होता. त्यावेळी त्याच्या या कृतीची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत वैभवचे कौतुक केले होते. दरम्यान, याबाबत आता महेंद्रसिंह धोनीनेही प्रतिक्रिया दिली आहे. आज गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना त्याने यासंदर्भात भाष्य केले.