CSK vs MI: धोनीने Play-Off ची आशा सोडली? थेट पुढच्या हंगामाबद्दल बोलला; नेमकं काय म्हणाला वाचा

MS Dhoni on CSK’s Loss to MI: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर धोनीने थेट पुढच्या हंगामाबाबत भाष्य केले आहे. तो नेमकं काय म्हणालाय, जाणून घ्या.
CSK Team
CSK TeamSakal
Updated on

चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्यांना रविवारी मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ मधील ३८ व्या सामन्यात ९ विकेट्सने पराभूत केले. चेन्नईचा हा यंदाच्या हंगामातील ८ सामन्यांमधील ६ वा पराभव आहे. त्यामुळे ५ वेळच्या विजेत्या चेन्नईच्या डोक्यावर सध्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आहे.

चेन्नईचे आता केवळ ६ सामने बाकी असून जर प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना सर्व ६ सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. याबाबत आता मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनेही प्रतिक्रिया दिली आहे.

CSK Team
Ayush Mhatre: CSK साठी १७ व्या वर्षीच पदार्पण करत MI च्या गोलंदाजांना धुणारा 'मुंबईकर' आयुष; नावावर 'हा' वर्ल्ड रेकॉर्डही आहे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com