Viral Video : मला कोण काय बोललं, तर फॅन त्याला बघून घेतील; MS Dhoni चाहत्यांबद्दल बघा काय म्हणतोय...

MS Dhoni viral quote about fans in IPL 2025 : IPL 2025 दरम्यान महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीने आपल्या चाहत्यांबद्दल केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.
MS Dhoni
MS Dhoni esakal
Updated on

इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. १० सामन्यांत त्यांना फक्त २ विजय मिळवता आल्याने, ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहे. ऋतुराज गायकवाडने दुखापतीमुळे IPL 2025 मधून माघार घेतली अन् CSK च्या कर्णधारपदाची माळ पुन्हा एकदा MS Dhoni च्या गळ्यात आली. पण, त्याचा करिष्माही चेन्नईला पुनरागमन करून देऊ शकला नाही. मात्र, धोनीने आता थांबायला हवं असे मत अनेक माजी खेळाडू मांडत आहेत. पण, माहीच्या चाहत्यांना त्याने अजून खेळावे असे वाटतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com