IPL 2025: RCB विरुद्ध पराभव निश्चित झाल्यावरही धोनीनं मारले लागोपाठ षटकार अन् केला CSK साठी विक्रम; 'ही' पाहा आकडेवारी

MS Dhoni surpasses Suresh Raina: शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध घरच्या मैदानात पराभवाचा धक्का बसला. पण असे असले तरी या सामन्यात धोनीने सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला आहे.
MS Dhoni | CSK | IPL 2025
MS Dhoni | CSK | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२८ मार्च) चेन्नई सुपर किंग्सला घरच्या मैदानात पराभवाचा धक्का बसला. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्याविरुद्ध ५० धावांनी विजय मिळवला.

बंगळुरूने तब्बल १७ वर्षांनंतर या मैदानात विजय मिळवण्याचा कारनामा केला आहे. दरम्यान, चेन्नईला जरी पराभवाचा धक्का बसला असला तरी माजी कर्णधार एमएस धोनीने या सामन्यात खेळताना मोठा विक्रम केला आहे.

MS Dhoni | CSK | IPL 2025
RCB ने सामनाही जिंकला अन् विराटने CSK च्या नाकावर टिच्चून विक्रम रचला; शिखर धवनला टाकले मागे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com