Rohit Sharma Viral Video: तुला आऊट कसं करायचं? छोट्या चाहत्याच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर एकदा ऐकाच

Rohit Sharma with Young Fan: रोहित शर्माला नुकतेच एका छोट्या चाहत्याने आऊट कसं करायचं असा प्रश्न विचारला. त्यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले. त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral VideoSakal
Updated on

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्याचे चाहते पाहायला मिळतात. त्याला भेटण्याचीही इच्छा चाहत्यांची असते. नुकतेच तो त्याच्या काही छोट्या चाहत्यांना भेटला. यावेळी त्याने त्यांच्याशी संवादही साधला. पण त्यादरम्यान, रोहितने एका छोट्या चाहत्याला मजेशीर उत्तरही दिले.

Rohit Sharma Viral Video
IPL Qualifier 2: PBKS vs MI सामना पावसामुळे रद्द झाला, तर फायनलमध्ये कोणाला मिळणार एन्ट्री? वाचा काय आहेत नियम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com