

Pat Cummins
esakal
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू आहे, या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलच्या हंगामातून बाहेर झाले आहेत, तर काही हंगाम अर्ध्यावर आल्यावर ताफ्यात सामील होणार आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीतून सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. त्यांचा स्टार खेळाडू आता येणाऱ्या सामन्यासाठी ताफ्यात सामील होणार असल्याचं समोर येत आहे.