प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी पंजाबची निर्णायक लढत; हार्दिक पंड्यामुळे मुंबईतही वाढले संभ्रमाचे वातावरण, पाहा संभावित Playing XI

Punjab Kings vs Mumbai Indians: सलग पराभवांमुळे अडचणीत आलेल्या पंजाब किंग्ससमोर मुंबई इंडियन्सविरुद्ध करो या मरोची लढत. श्रेयस अय्यरच्या संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाची कसोटी लागणार असून हार्दिक पंड्याच्या खेळण्याबाबतही उत्सुकता वाढली आहे.
Punjab Kings vs Mumbai Indians

Punjab Kings vs Mumbai Indians

esakal 

Updated on: 

धरमशाला : सलग सात सामन्यांत अपराजित राहूनही आता आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याची शक्यता निर्माण झालेला पंजाब किंग्स आव्हान संपलेल्या मुंबई इंडियन्सविरुद्ध तरी संधी साधणार का, या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. सुमार गोलंदाजी आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे निर्माण झालेली छिद्रे बुजवण्याची पंजाब संघाला ही उत्तम संधी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com