

Punjab Kings Face Must-Win Situation
sakal
धरमशाला : आयपीएलमध्ये आज दोन साखळी सामने होत आहेत. त्यातील दुपारी ३.३० वाजता होणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि पंजाब कॅपिटल्स यांच्यातील सामन्याच्या निकालाची सर्वांना उत्सुकता असेल. पंजाबला आव्हान कायम ठेवायचे असेल तर हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.