Yuzvendra Chahal ला मिळाली प्रीति झिंटाची 'झप्पी', कारण पठ्ठ्याने IPL इतिहासात केलीय पराक्रमी कामगिरी; मोडलेत अनेक विक्रम

Yuzvendra Chahal equals Sunil Narine’s IPL record : युझवेंद्र चहलच्या स्पेलने संपूर्ण मॅच काल फिरली.. पंजाब किंग्स १११ धावांचा यशस्वी बचाव करू शकेल असे कुणालाही वाटत नव्हते, परंतु फिरकीपटूने पंजाब किंग्सला आशेचा किरण दाखवला अन् बाजी मारली.
Yuzvendra Chahal
Yuzvendra Chahal esakal
Updated on

पंजाब किंग्स (PBKS) चा फिरकीपटू युझवेंद्र चहलने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) च्या दिग्गज सुनील नरीनच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सामन्यात सर्वाधिक ४ विकेट्स घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. मंगळवारी मुल्लांपूर येथे झालेल्या सामन्यात चहलच्याने २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि पंजाबने KKR वर १६ धावांनी विजय मिळवताना १११ धावांचा यशस्वी बचाव केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com