IPL 2025: मॅक्सवेलशी लग्न केलं नाहीस म्हणून तो चांगला खेळत नाही! फॅनच्या अजब लॉजिकवर प्रीती झिंटा संतापली

Preity Zinta Replies to Troll Linking Her to Maxwell’s Form: पंजाब किंग्सची संघमालकीण प्रीती झिंटा सोशल मीडियावरही सक्रिय असते. पण तिला एका युझरने मॅक्सवेलशी लग्नासंबंधित प्रश्न विचारला, ज्यावर तिने तिखट शब्दात उत्तर दिले आहे.
Preity Zinta - Glenn Maxwell
Preity Zinta - Glenn MaxwellSakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हटलं की खेळाडू आणि संघांसोबतच चर्चेत असतात ते संघमालक. बऱ्याच संघांचे संघमालक त्यांच्या संघांना पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. त्यामुळे त्यांचे हावभाव, त्यांच्या रिऍक्शन्स हे चर्चेचे विषय ठरतात.

अशीच एक संघमालकीण म्हणजे अभिनेत्री प्रीती झिंटा. ती पंजाब किंग्स संघाची संघमालकिण आहे. ती नेहमीच पंजाबच्या संघाला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. ती सामन्यानंतर खेळाडूंना भेटून त्यांना प्रोत्साहन देतानाही दिसते. तसेच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Preity Zinta - Glenn Maxwell
PBKS vs LSG: oohhhh! शशांक सिंगचा डायरेक्ट स्टेडियमबाहेर सिक्स, शॉट बघून प्रीती झिंटाही शॉक; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com