IPL 2026: सलग पराभवानंतर पंजाब किंग्ज अडचणीत; दिल्लीविरुद्ध ‘करो या मरो’ लढत,पहा कशी असेल Playing 11

Punjab Kings Aim To End Losing Streak: पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात IPL 2026 मध्ये महत्त्वाची लढत रंगणार आहे. सलग पराभवानंतर पंजाबसमोर पुनरागमनाचे मोठे आव्हान आहे.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

धरमशाला : धडाकेबाज विजयांसह प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवणारा खेळ करणाऱ्या पंजाब किंग्जला आता विजय दुरापास्त होऊ लागले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याअगोदर त्यांना सावरावे लागणार आहे. आत्मविश्वास कमजोर झालेल्या दिल्लीचा आजचा सामना त्यांना कदाचित पुनरागमनाचा मार्ग दाखवणारा ठरू शकेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com