

Punjab Kings vs Gujarat Titans
sakal
अहमदाबाद : पंजाब किंग्सची विजयी वाटचाल रोखली गेली असली तरी त्यांचा दरारा कमी झालेला नाही. या आयपीएलमध्ये पुन्हा विजयीपथावर येण्यासाठी पंजाबचा सामना आज सलग तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या गुजरातविरुद्ध होत आहे.