बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Punjab Kings VS Sunrisers Hyderabad: पंजाब किंग्स सलग पराभव टाळण्याच्या प्रयत्नात, तर सनरायझर्स हैदराबाद अव्वल स्थानासाठी सज्ज. दोन्ही संघांमधील सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार.
Punjab Kings VS Sunrisers Hyderabad

Punjab Kings VS Sunrisers Hyderabad

esakal

Updated on

हैदराबाद : गुणतक्त्यातील अव्वल स्थान कायम राखले असले तरी गेल्या सलग दोन सामन्यांत झालेले पराभव पंजाब किंग्स संघासाठी चिंता करणारे आहेत, त्याच आज स्फोटक फलंदाजी असलेल्या हैदराबादविरुद्ध त्यांचा सामना होत आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यात आता केवळ एका गुणाचाच फरक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com