IPL 2026: राजस्थानची अग्निपरीक्षा २६५ धावा चेस करणाऱ्या वादळी पंजाबला रोखणार कसं? श्रेयस अय्यरचा मास्टरप्लॅन तयार, पाहा संभावित Playing XI

Punjab Kings vs Rajasthan Royals: राजस्थान Royals चा सामना आज पंजाब Kings सोबत आहे. वैभव सूर्यवंशी सारखे चमकते तारे संघात असूनही, राजस्थानला विजय मिळवण्यासाठी संघाने जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

मुल्लानपूर : सातत्याचा अभाव असलेल्या राजस्थानचा सामना आज प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणाऱ्या पंजाब किंग्स संघाशी होणार आहे. वैभव सूर्यवंशीसारखे लखलखते तारे संघात असले तरी राजस्थानला विजय मिळवायचा असेल, तर अतिशय जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com