
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयपीएलचे अजिंक्यपद मिळवले. अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का देत बंगळुरू नवे आयपीएल विजेते ठरले. तब्बल १८ वर्षांनी पहिल्यांचा विजेतेपद जिंकल्यानंतर विराट कोहलीसह संपूर्ण संघाने जोरदार सेलिब्रेशनही केले.
हाच आनंद संघाला घरच्या चाहत्यासोबत म्हणजेच बंगळुरूमध्ये साजरा करायचा होता. मात्र त्यांच्या या सेलिब्रेशनला गालबोट लागलं.