Nikhil Sosale, RCB marketing head arrested after stampede kills 11 in Bengaluru : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी कारवाई केली असून, RCB च्या मार्केटिंग आणि रेवेन्यू विभागाचे प्रमुख निखिल सोसले यांना अटक केली आहे. याशिवाय, इतर तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.