RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल ट्रॉफी जिंकली! पण सामनावीर कोण? जाणून घ्या खेळाडूचं नाव आणि खास कामगिरी...

RCB vs PBKS Match Winner: अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची दीर्घ प्रतीक्षा संपली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला.
RCB vs PBKS Match Winner
RCB vs PBKS Match WinnerESakal
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकली. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन बनला आहे. अहमदाबादमध्ये आयपीएलचा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. आरसीबीने प्रथम खेळताना १९० धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ फक्त १८४ धावा करू शकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com