

Rishabh Pant Penalised After Slow Over Rate
esakal
Rishabh Pant Penalised After Slow Over Rate: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या ५९ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सवर (CSK) ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर लखनौ संघाचा कर्णधार ऋषभ पंतवर(Rishabh Pant) दंड ठोठावण्यात आला आहे.