

USTIN LANGER SAYS RISHABH PANT FACES LEADERSHIP PRESSURE
esakal
मुंबई : यजमान मुंबई इंडियन्स संघाने सोमवारी लखनौ सुपर जायंट्स संघावर दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे लखनौ संघाचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.