Rohit Sharma Exclusive Interview: His Journey with Mumbai Indians : गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाचं प्रदर्शन अत्यंत खराब राहिलं होतं. त्यानंतर यंदाच्या हंगामाची सुरुवातही पराभवाने झाली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह त्यांचे चाहतेही काहीसे निराश झाले आहेत. अशा परिस्थितीत आता खेळाडूंना आणि चाहत्यांना धीर देण्याचा प्रयत्न संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने केला आहे.