

Rohit Sharma
esakal
Rohit Sharma On Team India’s Progress: भारतीय संघाचा स्टार खेळाडू आणि सर्वात यशस्वी भारतीय कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्मा याने भारताला २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला. त्याची स्फोटक फलंदाजी ही त्याची खास ओळख आहे. रोहित अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो, मात्र सध्या त्याने भारतीय संघाची मानसिकता आणि खेळण्याच्या शैलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.