Rajasthan Royals: सलग पराभवांमुळे राजस्थानचं टेन्शन वाढलं; पण विक्रम राठोर यांच्या 'या' वक्तव्याने चाहत्यांना दिला दिलासा!

Rajasthan Royals Still Eyeing Playoff Spot: राजस्थान रॉयल्सचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांनी उर्वरित दोन्ही सामने जिंकून प्लेऑफ गाठण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. संघाने आपल्या क्षमतेनुसार खेळ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Rajasthan Royals

Rajasthan Royals

esakal

Updated on

नवी दिल्ली : प्लेऑफ गाठण्यासाठी हातघाईची लढाई लढत असताना राजस्थान रॉयल्स संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर मात्र आमचा संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकून बाद फेरीत स्थान मिळवेल, असा आशावाद व्यक्त करत आहेत. मात्र, त्यासाठी आपल्या क्षमतेनुसार खेळ करावा लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com