Ruturaj Gaikwad: सलग पराभवांनी हैराण CSK! ऋतुराज गायकवाडचा मोठा खुलासा, “आमच्याकडून चूक झाली…

Chennai Super Kings: IPL २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ऋतुराज गायकवाडने खेळाचे मूल्यांकन करत संघाच्या प्रयत्नावर भर दिला.
Ruturaj Gaikwad

Ruturaj Gaikwad

esakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी हा हंगाम फार चांगला ठरत नाही. ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळताना या संघाने ८ सामने खेळले आहेत, ज्यात ३ सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे तर ५ सामने गमावले आहेत. त्यामुळे ५ वेळचा विजेता संघ ६ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. या हंगामात चेन्नईला दुखापतीमुळेही खेळाडूंना हंगाम सोडून जावं लागलं. सुरुवातीलाच नेथन एलिस बाहेर गेला, तर फलंदाजीत या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असलेला आयुष मात्रे देखील दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. हंगामाच्या सुरुवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू एमएस धोनी दुखापतीमुळे बाहेर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com