

Video Viral
esakal
Sachin Tendulkar’s Viral Video: विचार करा, आपल्याला रस्त्यावरून जाताना सचिन तेंडुलकरची(Sachin Tendulkar) भेट होते. ऐकायला एखाद्या स्वप्नासारखं वाटतं ना? परंतु असंच काहीसं घडलं पुण्यातील एका तरुणासोबत. आणि तो १० सेकंदांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.भारतीय क्रिकेट विश्वातील महान फलंदाज आणि लाखो लोकांच्या मनातील क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची भेट पुण्यातील एका तरुणाला झाली.