MS Dhoni च्या लवकर बाद होण्या न होण्याने CSK चा निकाल बदलला नसता; वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्याची चर्चा!

Virender Sehwag : या सामन्यात कर्णधार एमएस धोनीची विकेट चर्चेचा विषय ठरली. ज्यामुळे अनेक मत-मतांतरे समोर आली. यात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
sehwag jab ms dhoni out
sehwag jab ms dhoni outesakal
Updated on

आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ८ गडी राखून दारुण पराभव केला. चेन्नईसाठी हा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात कर्णधार एमएस धोनीची विकेट चर्चेचा विषय बनली. त्याला देण्यात आलेला बादचा निर्णय वादग्रस्त ठरला, ज्यामुळे अनेक मत-मतांतरे समोर आली. यात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com