Shikhar Dhawan Video: 'ती भेटली अन् दोन दिवसात माझ्या घरी...' धवनने असभ्य भाषेत केलंय त्या व्यक्तीचं वर्णन

IPL दरम्यान शिखर धवनचा अश्लील बोलतानाचा व्हिडिओ लीक
Shikhar Dhwan Leaked Video:
Shikhar Dhwan Leaked Video:

Shikhar Dhwan Leaked Video : भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून खेळत आहे. पंजाबने आतापर्यंत खेळलेल्या एकूण तीन पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर धवन या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हैदराबादविरुद्ध 99 धावांच्या खेळीनंतर तो ऑरेंज कॅपच्या यादीत अव्वल स्थानी आला आहे. मात्र यादरम्यान त्याच्या लीक झालेल्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.

Shikhar Dhwan Leaked Video:
IPL 2023 : "हे सगळं फेक!" रोहितबद्दल पसरलेल्या अफवेवरून CSKच्या तुषार देशपांडेचा मोठा खुलासा

वास्तविक शिखर धवनचा एक लीक झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका मुलीबद्दल अतिशय अश्लील बोलत आहे. स्टिंग ऑपरेशनसारखे दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये समोरच्या व्यक्तीने त्याला विचारले की, तुम्ही त्याच्याबद्दल सांगत आहात, त्याचे काय झाले.

Shikhar Dhwan Leaked Video:
RCB vs LSG: रन मशीन विराट कोहली IS BACK! तीन सामन्यातील ठोकले दुसरे अर्धशतक

शिखर धवन म्हणाला, “त्यावेळी मी माझ्या आयुष्यातील वाईट काळातून जात होतो. मी अरोराजींच्या घरी फार्म हाऊस पार्टीला गेलो होतो आणि तेव्हाच मी त्यांना पहिल्यांदा तिथे भेटलो. माझ्यासाठी हे वन साईट प्रेमाचं प्रकरण होतं. मी पाहिलं आणि पाहत राहिलो. 2 दिवसात तो माझ्या घरी आली.

मात्र, धवनच्या या व्हिडिओबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वेगवेगळे सोशल मीडिया वापरकर्ते सर्वत्र व्हिडिओ अपलोड करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com