Shreyas Iyer Sister: पोस्ट व्हायरल, पण वाद वाढला; श्रेयस अय्यरच्या बहिणीला धमकीचे मेसेज, व्हिडिओ हटवावा लागला अन्...

IPL 2026 Controversy:श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला. गमतीत केलेल्या व्हिडिओचा गैरसमज होऊन तिला धमक्या मिळाल्यानंतर तिने तो व्हिडिओ हटवला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
Shreyas Iyer Sister

Shreyas Iyer Sister

esakal

Updated on

Shreyas Iyer Sister: आयपीएल २०२६ ची स्पर्धा सुरू आहे, हंगाम चांगलाच रंगात आहे. एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२६ मधील यशस्वी संघापैकी एक संघ पंजाब किंग्स आहे. पंजाबने या हंगामात आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत, ज्यात पंजाबने २ सामन्यात विजय मिळवला आहे. आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. आयपीएलमध्ये खेळाडूच नाही तर त्यांचे घरचे देखील चर्चेत असतात, त्याचप्रमाणे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर बाबत एक बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com